लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

चार कोटी खर्चून कोल्हापुरातील हॉकी मैदानाचा देखावा, खेळाडूंना अ‍ॅस्ट्रो टर्फवर सराव करण्यात अडचणी - Marathi News | The work of the hockey ground in Kolhapur is half completed at a cost of four crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चार कोटी खर्चून कोल्हापुरातील हॉकी मैदानाचा देखावा, खेळाडूंना अ‍ॅस्ट्रो टर्फवर सराव करण्यात अडचणी

राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची स्थानिक खेळाडूंची इच्छा अपूर्ण  ...

सभासदांच्या प्रतिनिधित्वासाठीच वाढ, महादेवराव महाडिकांच्या टीकेवर गोकुळ प्रशासनाचे स्पष्टीकरण  - Marathi News | Increase only for the representation of members, Gokul administration explanation on Mahadevrao Mahadik criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सभासदांच्या प्रतिनिधित्वासाठीच वाढ, महादेवराव महाडिकांच्या टीकेवर गोकुळ प्रशासनाचे स्पष्टीकरण 

गोकुळची नफा, ठेवीत उच्चांकी वाढ ...

७५ वर्षाची आजी 'ह्या' योजनेतून झाली २७ गुंठे सातबाराची मालकीण; वाचा सविस्तर - Marathi News | 75-year-old grandmother became the owner of 27 gunthas of Satbara through this scheme; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :७५ वर्षाची आजी 'ह्या' योजनेतून झाली २७ गुंठे सातबाराची मालकीण; वाचा सविस्तर

Laxmi Mukti Yojana मुख्यमंत्री, प्रशासकीय गतिमान अभियानअंतर्गत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून लक्ष्मी मुक्ती सुरू झाली आहे. ...

राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले; दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता - Marathi News | Radhanagari Dam's automatic gates flooded; gates likely to open soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले; दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता

Radhanagari Dam गेल्या चार दिवसांत राधानगरी धरण क्षेत्रात २५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात यंदा जून ते आज अखेर १,००० मि. मी. पाऊस जास्त झाला आहे. ...

Kolhapur: हिंसक भटक्या कुत्र्यांचा पाणवठ्यावर सांबरांवर हल्ला, कारवाई करता येत नसल्याने वनकर्मचारी हतबल - Marathi News | Violent stray dogs attack sambars at the waterhole in Kolhapur, forest officials are desperate as they cannot take action | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: हिंसक भटक्या कुत्र्यांचा पाणवठ्यावर सांबरांवर हल्ला, कारवाई करता येत नसल्याने वनकर्मचारी हतबल

मोकाट कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली ...

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाकडील ‘महादेवी’ पाठवणार गुजरातला - Marathi News | Mahadevi elephant from Nandani Math in Kolhapur district will be sent to Gujarat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाकडील ‘महादेवी’ पाठवणार गुजरातला

न्यायालयाचा निकाल : कोल्हापूरच्या न्यासाला दोन आठवड्यांची मुदत ...

Kolhapur: कसबा बीडच्या गावकऱ्यांनी लोकनियुक्त सरपंचांना मतदानाद्वारे पदावरून हटवले - Marathi News | Villagers of Kasba Beed Kolhapur removed the elected sarpanch from office through voting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कसबा बीडच्या गावकऱ्यांनी लोकनियुक्त सरपंचांना मतदानाद्वारे पदावरून हटवले

सरपंच उत्तमराव वरुटे यांना धक्का ...

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचं कारण ‘विझलं’, तपासाची फाईल झाली बंद - Marathi News | The cause of the fire at Keshavrao Bhosale Theatre in Kolhapur was lightning, the investigation file has been closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचं कारण ‘विझलं’, तपासाची फाईल झाली बंद

फॉरेन्सिक लॅब अहवाल संदिग्धच ...