लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

आई उद्या येतो म्हणणारा ‘प्रणव’ आलाच नाही; कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अपघातात मृत्यू  - Marathi News | A youth from Sangrul died in an accident on the Kolhapur Gaganbawda road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आई उद्या येतो म्हणणारा ‘प्रणव’ आलाच नाही; कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अपघातात मृत्यू 

हातातोंडाला आलेला मुलगा गेल्याने देसाई कुटूंब उघड्यावर ...

राजकीय लोकांकडूनच मराठी शाळा बंदचे षडयंत्र, डॉ. दीपक पवार यांचा आरोप - Marathi News | Conspiracy to shut down Marathi schools by politicians, alleges Dr. Deepak Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकीय लोकांकडूनच मराठी शाळा बंदचे षडयंत्र, डॉ. दीपक पवार यांचा आरोप

मराठी भाषा टिकविण्यासाठी विचारांची आणि राजकीय लढाईसाठी जनतेचा रेटा अत्यावश्यक ...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात २४ जुलैला चक्का जाम आंदोलन, कोल्हापुरात बच्चू कडू यांनी केली घोषणा - Marathi News | Chakka Jam agitation in the state on July 24 for farmers' loan waiver Bachchu Kadu made an announcement in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात २४ जुलैला चक्का जाम आंदोलन, कोल्हापुरात बच्चू कडू यांनी केली घोषणा

कोल्हापुरात कसबा बावड्यातील हुंकार मेळाव्यात घोषणा ...

Kolhapur: लखन बेनाडेच्या मृतदेहाचा तीन दिवस शोधूनही थांगपत्ता नाही, हिरण्यकेशी नदी, यमगरणी परिसरात शोधमोहीम - Marathi News | The body of Lakhan Benade a member of the Gram Panchayat of Rangoli, has not been found yet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: लखन बेनाडेच्या मृतदेहाचा तीन दिवस शोधूनही थांगपत्ता नाही, हिरण्यकेशी नदी, यमगरणी परिसरात शोधमोहीम

आरोपींनी बेनाडे याचे दोन्ही हात आणि पाय धडापासून वेगळे केले. त्याची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावल्याचे सांगितले ...

नवी डोकेदुखी!, सोशल मीडियावरील प्रोफाइल हे जोडणारे नव्हे, तर लग्न मोडणारे.. - Marathi News | The rate of marriage breakups increased by looking at your profile on social media | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवी डोकेदुखी!, सोशल मीडियावरील प्रोफाइल हे जोडणारे नव्हे, तर लग्न मोडणारे..

मॅरेज ब्युरोकडील फेक प्रोफाइलमध्येही वाढ ...

Totapuri Mango : 'पावशी' गेला आता 'तोतापुरी' आला; कसा किलो दिला? - Marathi News | Totapuri Mango : 'Pavshi' is gone, now 'Totapuri' is here; How did you give a kilo? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Totapuri Mango : 'पावशी' गेला आता 'तोतापुरी' आला; कसा किलो दिला?

पूर्वी उन्हाळ्यात रत्नागिरीसह कोकणातून हापूस आणि पावसाळ्यात 'पावशी' आंबा येत होता. किलो-दीड किलो वजनाचा पावशी आंबा असायचा. काळाच्या ओघात तो कमी झाला आहे. ...

आंबोली हाऊसफुल्ल; बेळगाव, गोवा, कोल्हापूर येथील पर्यटकांची गर्दी - Marathi News | Amboli housefull Tourists from Belgaum, Goa, Kolhapur throng | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली हाऊसफुल्ल; बेळगाव, गोवा, कोल्हापूर येथील पर्यटकांची गर्दी

पोलिस वाहतूक कोंडी सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते ...

Kolhapur: महाडिक यांना दिल्लीला जाण्याची वेळ येणार नाही, ‘गोकुळ’ बाबतचा गैरसमज दूर करू - मुश्रीफ  - Marathi News | There will be no time to go to Delhi Let's clear up the misunderstanding between Mahadevrao Mahadik and MP Dhananjay Mahadik says Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महाडिक यांना दिल्लीला जाण्याची वेळ येणार नाही, ‘गोकुळ’ बाबतचा गैरसमज दूर करू - मुश्रीफ 

महायुती म्हणूनच निवडणूक लढवू ...