लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या मागणीसाठी ४० वर्षे दिलेल्या लढ्याला यश आले आहे. यानिमित्ताने कोल्हापूर संस्थानकाळात असणाऱ्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आठवणींना उजाळा मिळाला. ...
नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी मुंबईत उद्या (मंगळवारी) बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. गगनबावडा, शाहुवाडी तालुक्यात काही प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू आहे. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग तुलनेत कमी आहे. ...