कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी गुळाचे सौदे पूर्ववत सुरू झाले. दरात प्रतिक्विंटल सरासरी दोनशे रुपयांची वाढ झाली असून ३८०० ते ४६०० रुपयापर्यंत दर पोहचला आहे. ...
कोल्हापूर विभागात ३० साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. आतापर्यंत विभागात ५ लाख ५० हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ८.७० टक्के साखर उताऱ्यासह ५ लाख ६० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ...