उन्हाळ्यात पावसाळा असे वातावरणात बदल होत आहे. गेली पाच महिने जिल्ह्यात पाऊस राहिल्याने त्याचा थेट परिणाम पिकांवर झाला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ...
रब्बी हंगामात हरभरा व मसूर पिकाच्या नवीन वाणांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर १ हजार ८५० किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. १९ हजार ६०० क्विंटल बियाणे वितरित करून पीक कापणी प्रयोगाद्वारे त्या ...
Kolhapur News: सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथील घरामधील गिझरला जोडलेल्या घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस गळती झाल्याने स्फोट झाला. या घटनेत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल ...