लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Kolhapur: चंदुरात भटक्या कुत्र्यांचा बकऱ्यांवर हल्ला, डालग्यात घुसून ३४ पिल्लांचा पाडला फडशा  - Marathi News | Stray dogs maul 34 goats in Chandur kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदुरात भटक्या कुत्र्यांचा बकऱ्यांवर हल्ला, डालग्यात घुसून ३४ पिल्लांचा पाडला फडशा 

बकऱ्यांचे मालक घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला ...

दिवाळी एक्स्प्रेसला चुकीच्या वेळेचा फटका, विनागर्दीच्या धावल्या दोन गाड्या - Marathi News | Mumbai, Kalaburagi special trains hit by wrong timing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी एक्स्प्रेसला चुकीच्या वेळेचा फटका, विनागर्दीच्या धावल्या दोन गाड्या

जाहीर केलेली कटिहार रेल्वे न सोडल्याने बिहारीबाबूंना भुर्दंड ...

Kolhapur News: पांढऱ्या फडक्यात जनावराचे काळीज, कुंकू, गुलाल, लिंबू; इंगळीत मध्यरात्रीच तरुणांनी मांडली अघोरी पूजा - Marathi News | Aghori puja creates fear among villagers in Ingli Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: पांढऱ्या फडक्यात जनावराचे काळीज, कुंकू, गुलाल, लिंबू; इंगळीत मध्यरात्रीच तरुणांनी मांडली अघोरी पूजा

पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली ...

Kolhapur: पर्यटकांमुळे पन्हाळगड हाउसफुल्ल; नगरपरिषदेच्या प्रवासी, वाहन कर उत्पन्नात लक्षणीय वाढ - Marathi News | Panhalgad housefull due to tourists Significant increase in passenger and vehicle tax income of the Municipal Council | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पर्यटकांमुळे पन्हाळगड हाउसफुल्ल; नगरपरिषदेच्या प्रवासी, वाहन कर उत्पन्नात लक्षणीय वाढ

गर्दीमुळे वाहतुकीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला ...

Kolhapur: दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी खुली, दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे गजबजली - Marathi News | Dajipur Jungle Safari opens for tourists, tourist crowded due to Diwali holidays in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी खुली, दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे गजबजली

राधानगरी : दाजीपूर जंगल सफारी आज, शुक्रवार (दि.२४) पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबर ... ...

Kolhapur Crime: जयसिंगपुरातील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक, दोघे फरार; ऐन दिवाळीत खून झाल्याने उडाली होती खळबळ - Marathi News | Four arrested in Jaysingpur youth's murder case, two absconding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: जयसिंगपुरातील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक, दोघे फरार; ऐन दिवाळीत खून झाल्याने उडाली होती खळबळ

आरोपींनी दिली खुनाची कबुली ...

Kolhapur Crime: मुलाने 'रील' बनवले, पालकांना महागात पडले; नेमकं असं काय केलं... वाचा - Marathi News | Minor boy filmed himself riding a bike Police register case against parents in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: मुलाने 'रील' बनवले, पालकांना महागात पडले; नेमकं असं काय केलं... वाचा

गोकुळ शिरगाव : कोल्हापूर विमानतळ प्रतिबंध परिसरात एका अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास दिल्याबद्दल गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याच्या पालकाविरुद्ध गुन्हा ... ...

Kolhapur Crime: वाढदिवसाच्या पार्टीत राडा; एकाने बीअरची बाटली डोक्यात फोडली, दुसऱ्याने चाकूने भोसकले - Marathi News | One person smashed a beer bottle over his head another stabbed him with a knife in an argument at a birthday party in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: वाढदिवसाच्या पार्टीत राडा; एकाने बीअरची बाटली डोक्यात फोडली, दुसऱ्याने चाकूने भोसकले

दोघे जखमी, परस्परविरोधी फिर्यादी दाखल ...