कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. ...
Road Transport News: गेल्या चार दिवसांपासून राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने निर्माण झालेली पूरस्थिती आता कमी झाली आहे. धरणातून विसर्ग कमी केल्याने नद्यांमधील पाणी पातळी कमी झाली असून, पुराच्या विळख्यातून नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे ...