Maharashtra Weather Update विशेषतः हा पाऊस कोकणासह सह्याद्रीच्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. ...
राज्य शासनाने 'पदुम' विभागाची (पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य) पुनर्रचना करत पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग केला असून आता 'पदुम'चे कोल्हापूर जिल्हा पातळीवरील लेखापरीक्षण (दुग्ध) ची कार्यालये बंद केली आहे. ...
बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू करण्याबाबतचा विषय संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला आहे. यावरून कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता असून वेतन आयोग लागूच करायचा तर उर्वरित कर्मचाऱ्यांनाही लागू करा, अशी मागणी होत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. ...