सासरा, दिरासह जाऊ आणि तिच्या आई-वडिलांकडून होणारा मानसिक व लैंगिक छळ, तक्रार करूनही इचलकरंजी पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या नैराश्यातून विवाहितेने पती, मुलांसह पोलीस मुख्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे यांचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार तिचे वडील जयकुमार बिद्रे यांनी केला आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापुरात अंबाबाईसह जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी येणाºया भाविकांचे पर्यटकांत रूपांतर व्हायचे असेल तर परगावहून येणाºया व्यक्ती आपले पाहुणे आहेत असे समजून त्यांना सन्मानाची वागणूक ...
कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने नैराश्यातून अंगावर ब्लेडने दहा गंभीर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गणेश पोपट शिंदे (वय ३०, रा. कुरुडवाडी, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. ...
अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, या मागणीचे पत्र आमदार राजेश क्षीरसागर यांनी कायदा बनवत असलेल्या शासन नियुक्त समितीला पाठविले आहे. या विषयावर लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...