लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

‘कोल्हापूर-मुंबई’ विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका - Marathi News | The MLAs of the Kolhapur-Mumbai canceled cancellation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोल्हापूर-मुंबई’ विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका

तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला. ...

कोल्हापूर :  डांबून ठेवून मैत्रिणीशी असभ्य वर्तन, साईराज जाधवसह चौघांना पोलीस कोठडी - Marathi News | Kolhapur: Police detained four men, including Sagar Raj Jadhav, for their indecent behavior | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  डांबून ठेवून मैत्रिणीशी असभ्य वर्तन, साईराज जाधवसह चौघांना पोलीस कोठडी

राजारामपुरीतील मैत्रिणीच्या खोलीत घुसून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ‘एसटी’ गँगच्या सराईत गुंड साईराज जाधव याच्यासह चौघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...

कोल्हापूर : उपवासाच्या पदार्थांना मागणी; हिरवा वाटाणा वाढला, भाज्यांचे दर स्थिर  - Marathi News | Kolhapur: Demand for fasting foods; Green peas grew, the rate of vegetable was stable | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : उपवासाच्या पदार्थांना मागणी; हिरवा वाटाणा वाढला, भाज्यांचे दर स्थिर 

श्रावण सुरू झाल्याने बाजारात शाबू, वरी, शेंगदाणासह फळांना आणि विशेषत: खजुर या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. दुसरीकडे रविवारच्या आठवडी बाजारात मात्र; भाज्यांचे दर स्थिर असून कोथिंबीर घसरली आहे. ...

कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकनासाठी ‘केआयटी’ला ‘एनबीए’ समितीची भेट - Marathi News | Kolhapur: A meeting of the 'NBA' committee to 'KIT' for national assessment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकनासाठी ‘केआयटी’ला ‘एनबीए’ समितीची भेट

कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या अभियंत्रिकी महाविद्यालयाला (केआयटी) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय मूल्यांकन मंडळाच्या (एनबीए) सातसदस्यीय समितीने भेट दिली. या समितीने शुक्रवार ते रविवारदरम्यान पर्यावरणशास्त्र, अभियांत्रिकी, मे ...

कोल्हापूर : विनंती थांब्याचे एस.टी.ला वावडे, चालकांचा मनमानी कारभार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष - Marathi News | Kolhapur: The stops of the request stops, the arbitrariness of the drivers; Ignore officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : विनंती थांब्याचे एस.टी.ला वावडे, चालकांचा मनमानी कारभार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

एस. टी. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ मात्र, एस. टी.चे काही कर्मचारी त्यांनाच पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या कोल्हापूर विभागात पाहावयास मिळते. कोल्हापुरातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड या मार्गांवर धावणाºया एस. टी. बसेस शहर ...

‘क्रीडा कार्यालया’ने कात टाकली नवा लूक : भिंतीवर रेखाटली खेळांच्या माहितीसह प्रेरणा देणारी वाक्ये, क्षणचित्रे - Marathi News |  New Games cut by the 'Sports Office': Inspiring Stories, Information on Drawing on the Wall, Highlights | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘क्रीडा कार्यालया’ने कात टाकली नवा लूक : भिंतीवर रेखाटली खेळांच्या माहितीसह प्रेरणा देणारी वाक्ये, क्षणचित्रे

शब्दातून एक गोष्ट सांगण्यासाठी फार वेळ लागतो. ती न समजल्यास केलेला प्रयत्न वायफळ जातो. ही बाब जाणून घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या संकल्पनेतून देशातील विविध खेळांची माहिती, प्रेरणा देणारी वाक्ये, खेळातील क्षणचित्रे ...

अधिकाऱ्यांचा घोळ, पाण्याचा बट्ट्याबोळ वारंवार कोल्हापूर शहर पाणीपुरवठा खंडित - Marathi News |  Due to the cracks of the officials, the water supply of Kolhapur water supply is repeatedly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अधिकाऱ्यांचा घोळ, पाण्याचा बट्ट्याबोळ वारंवार कोल्हापूर शहर पाणीपुरवठा खंडित

गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहराची तहान भागविणाºया बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रात काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे निम्म्यापेक्षा अधिक शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...

राष्ट्रीय सणांमध्ये महिलांचा सहभाग का नाही? ध्वजवंदनास नगण्य उपस्थिती : - Marathi News | Why do women participate in national festivals? Negative presence of flag ensign: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रीय सणांमध्ये महिलांचा सहभाग का नाही? ध्वजवंदनास नगण्य उपस्थिती :

गणपती, दसरा, दिवाळीपासून ते म्हाईपर्यंतच्या सणांमध्येच गुंतलेल्या महिलांचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांमध्ये मात्र नगण्य सहभाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशाच्या राजकीय, सामाजिक सुधारणांत मोलाचे योगदान देणारी ...