राज्यातील कोल्हाटी-डोंबारी समाजाचा अनुसूचित जमाती (आदिवासी)मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मंगळवारी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि विनिमय दरामुळे पेट्रोल व डिझेलचा दरांत प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम सर्वच घटकांवर होत आहे. ...
डिझेलचे दर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ७५ रुपयांवर गेल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला महिन्याला सुमारे २० लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. तिकीट दरवाढ व डिझेलची दररोज होणारी वाढ यामुळे महामंडळ दुहेरी संकटात सापडले आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या २६ शिक्षकांना विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अध्यक्षा शौमिका महाडिक, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिक्षकांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे मागवून, स्वयंमूल्यमापनाधारे मूल्यांकन करून नि ...
रंकाळा, अंबाई टँक येथे फिरायला आलेल्या युवतीच्या मोपेडच्या डिकीतून मोबाईल व पर्स लंपास केल्याची साळोखे पार्क येथील चोरट्याने कबुली दिली आहे. त्याचेवर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
कसबा बावडा परिसरातील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), झूम घनकचरा प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार परिसरात पसरणाऱ्या ...
कागल : पुणे-बंगलोर महामार्गालगत जोड पुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावर नगारजींच्या घरासमोर के. एम. टी. बस आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. लक्ष्मण ऊर्फ लखन प्रकाश खोत ...