घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातील ऊर्जा व तत्सम इंधन बनविणारे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध आहे. त्यावर आधारित सुमारे ५० कोटी रुपये खर्च असणारे हे प्रक्रिया केंद्र कोल्हापूर जिल्ह्यात उभारणे आवश्यक आहे. ...
जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायत राज समितीने पहिल्याच दिवशी अधिकाºयांची झाडाझडती घेतली. ग्रामविकास आणि शिक्षण विभागाच्या सचिवांना साक्षीसाठीही बोलावण्याचे आदेश समितीने दिले असून वडणगे पाणी योजनेवरून जोरदार फैरी ...
शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद करून चोरट्यांनी पाच लाख रुपये काढले. प्रॉकसी स्वीच तयार करून कॉसमॉस बॅँकेला हॅकरनी ९४ कोटींना लुटले. एटीएम पिन विचारून फसवणूक होण्याचे प्रकार आता सर्रास ...
येथील प्रमुख उद्योग यंत्रमाग कमालीच्या मंदीत असून, नुकसानीत असलेल्या कारखानदारांकडून अक्षरश: भंगाराच्या भावाने विक्री होत आहे. सुलभ रोजगार देणाºया या उद्योगाकडे सरकारने दुर्लक्ष ...
‘प्रत्येक माणसाने जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम त्याने आपल्यातील अहंकार सोडून दिला पाहिजे,’ असा कानमंत्र बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी बुधवारी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आयोजित शिक्षक दिन समारंभात प्रम ...
नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने यंदाही ‘गणराया अॅवॉर्ड २०१८’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार व फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल महाडेश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...