मानव विकास कल्याण प्रतिष्ठान औरंगाबाद येथील डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये मुलाला बारावीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून सांगलीच्या भामट्याने शिक्षकाला सुमारे साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी संशयित भामटा मिलींद जनार्दन जोशी (रा. बिनीवाले विठ ...
कोल्हापूर महापालिकेचे माजी उपमहापौर रविकिरण विष्णूपंत इंगवले यांनी शुक्रवारी शिवसेना भवन मुंबई येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी ताराराणी आघाडीला स ...
कुस्ती व वेटलिफ्टिंग या खेळांच्या वजनी गटांमध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदल केले आहेत. त्यानुसारच तालुका ते राज्यस्तरावरील स्पर्धा होणार आहेत. विशेष म्हणजे १४ वर्षांखालील वजनगटात दोन जादा वजनगटांची भर पडली आहे. त्यामु ...
कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मोठा निर्णय जाहीर केला. यापुढच्या काळात मी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. ...
कोल्हापूर शहरासह विविध ठिकाणी व करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी छापे टाकून १० जणांना अटक केली. ...
सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपला पोहोचवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेले महेश जाधव हे ‘उत्तर’चे भावी आमदार असतील, असे भाकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ...