कोल्हापूर : येथील राजाराम कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य वसंत बाबूराव हेळवी (वय ५४) यांना कॉलेजमध्ये घुसून धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्या संशयितास मुंबई येथे पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित ऋषिकेश मोहन गाडगीळ (वय ४०, रा. टिंबर मार्केट) असे त्याचे नाव ...
मराठीतील ख्यातनाम लेखक महेश एलकुंचवार यांच्या 'त्रिबंध' या ललित पुस्तकातील 'लुकलुकती दूर दिवे गावामधले' या निबंधाचे अभिवाचन कोल्हापूरातील नाट्यलेखक हिमांशू स्मार्त यांनी सादर केले. या अभिनव उपक्रमाला वाचक श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ...
सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापुर शाखेने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सोमवारी केली. ...
कोल्हापूर - पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ भाजपा सरकारविरोधात पुकारलेल्या ‘ भारत बंद’ला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बिंदू चौकात ... ...
पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ, तसेच महागाईच्या निषेधार्थ भाजप सरकारविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या ‘बंद’ला डाव्या लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला असून, त्यांनी शहरातील चौकाचौकात निदर्शने केली. ...
राजकीय संघर्ष आणि खुन्नस यांमुळे अनेकांचे नेतृत्व कुजले, जिल्ह्याचा विकास खुंटला, याची सदोदित आठवण करून देणारा इतिहास समोर असताना, त्यातून काही शहाणपण शिकण्याची अपेक्षा असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत नव्या पिढीतील राजकारण्यांनी त्याच मार्गाने वाटचाल सु ...
सोनवडेचा घाट, इचलकरंजीची रेल्वे आणि कऱ्हाडचे विमानतळ हे प्रकल्प सध्यातरी अनावश्यक आहेत. पुढे त्यांची गरज निर्माण होईल, असे वाटतही नाही. सध्याचे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकसित झाले तर नव्यांची गरजही राहणार नाही..... ...
कोल्हापूर येथील पंचगंगा घाट संवर्धन समितीने या वर्षीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेतला असून, शहरातील विविध तलाव तसेच पंचगंगा नदीघाट येथे शंभरहून अधिक स्वयंसेवक दिवसभर थांबून विसर्जित मूर्ती स्वीकारणार आहेत. ...