नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १ ते ४ आक्टोंबर २0१८ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. किर्लोस्कर आॅईल इंजिनचे व्ही. एम. देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अनिल अवचट यां ...
राज्य सरकारने कर्जमाफीत अपात्र केलेल्या ६७६ सरकारी कर्मचारी, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून वसुली सुरू केली आहे. आतापर्यंत ३७४ जणांकडून ५६ लाखांची वसूल करून सरकारी तिजोरीत जमा केले आहेत. ...
पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा काय माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. प्रदूषणमुक्ती करायची असेल, तर ती समाज आणि नागरिकच करू शकतात; त्यासाठी आपण प्रबोधन केले पाहिजे, असे मत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी ...
साखर कारखानदारीत सध्या वाईट दिवस आले आहेत. भारतासह जागतिक पातळीवर साखरेचे दर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत ऊस हंगामात १०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेशी संंबंधित तक्रारी ‘वॉटस्अॅप’वरून करण्याच्या उपक्रमाला पहिल्याच आठवड्यात भरघोस प्रतिसाद मिळाला असून, यामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांची पोलखोल होणार आहे. ...
सर्वच राजकीय पक्षात मराठा नेते असूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. प्रत्येक पक्ष हा समाजाचा वापर करत आला आहे; यामुळे न्याय्य हक्कासाठी सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याची घोषणा आॅक्टोबर अखेर केली जाईल. ...
इंधन दरवाढविरोधात सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापुरात रॅलीच्या प्रारंभीच काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. रॅली सुरू होतानाच गाडी पुढे घेण्यावरून आणि घोषणा देण्यावरून हा प्रकार पक्ष कार्यालयासमोरच घडला. ...
पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने सोमवारी राजारामपुरी येथील पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. ...