कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते. ...
पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात १३ व १४ ऑगस्टला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे़ नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १४ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता़ रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १३ व १४ ...
उत्पादन तारखेसाठी अतिरिक्त स्टिकर लावणे, ई-मल आयडी नसणे, निव्वळ वजनाचा उल्लेख नसलेल्या तीन एजन्सींवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, पुढील करवाई करण्यात येत आहे, अशी माहिती वैध मापन शास्त्र सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी दिली. ...
कोल्हापूर जिल्हात पुराने हाहाकार माजला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने बजरंग कोंडीबा पाटील यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील एकर उभे ऊस पीक कापून चारा पुरविला आहे. हा ऊस रुई,चंदुर,पारगाव येथे पाठविण्यात आला आहे. ...
महापुरासारख्या संकटात ही लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा सत्ताधारी मंत्री पक्षाच्या बैठकीत मग्न आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केली. ...
आजरा शहरात पावसामुळे प्रत्येक गल्लीतील मस्जीदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. महापुराच्या अस्मानी संकटामुळे यंदा ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तासाठी रोख रक्कम जमा करण्यात आली. ...