लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कर्जतच्या ‘रक्षा’ संस्थेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी धडपड - Marathi News | Karjat's 'Raksha' organization strikes to ease traffic | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्जतच्या ‘रक्षा’ संस्थेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी धडपड

महापुरामुळे शिरोली येथे पाणी आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील गेले सात दिवस ठप्प असलेली वाहतूक सोमवारी सुरू झाली. ही वाहतूक सुरळीत करण्यामध्ये जिल्हा व पोलीस प्रशासनाला मदत करण्याची महत्त्वाची भूमिका कर्जत (जि. रायगड) येथील रक्षा सामाजिक विकास मंडळच्य ...

पूरप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांमुळेच कोल्हापूर, सांगलीत महापुराची आपत्ती - Marathi News | Disaster in Kolhapur & Sangli due to encroachment in flood-prone areas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांमुळेच कोल्हापूर, सांगलीत महापुराची आपत्ती

कृष्णा, पंचगंगा, मुळा, मुठा आणि पवना यासह राज्यातील अनेक नद्यांच्या पूरप्रवण क्षेत्रामध्ये ४० ते ५० टक्के अतिक्रमणे झाली आहेत. ...

उद्योग, व्यवसायाला सुमारे ११०० कोटींचा फटका; सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | Industry, business hit nearly 3 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्योग, व्यवसायाला सुमारे ११०० कोटींचा फटका; सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प

पुराचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झालेल्या उद्योग, दुकानांची माहिती संकलित करण्याचे काम कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि विविध औद्योगिक संघटनांकडून सुरू आहे. ...

महापूर येतो फुटाफुटाने, उतरतो मात्र केवळ इंचाइंचाने! - Marathi News |  Flooding comes with leaps and bounds, but only inches! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापूर येतो फुटाफुटाने, उतरतो मात्र केवळ इंचाइंचाने!

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते. ...

कोल्हापूर, सातारा, पुणे घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा इशारा - Marathi News | Heavy rain warning in Kolhapur, Satara, Pune Ghat area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल्हापूर, सातारा, पुणे घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा इशारा

पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात १३ व १४ ऑगस्टला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे़ नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १४ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता़ रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १३ व १४ ...

पुणे - बेंगलुरु महामार्ग आठ दिवसांच्या कालावधीनंतर उद्यापासून वाहतुकीसाठी खुला - Marathi News | Pune-Bangalore Highway start tomorrow after a period of eight days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे - बेंगलुरु महामार्ग आठ दिवसांच्या कालावधीनंतर उद्यापासून वाहतुकीसाठी खुला

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून बेंगलुरू महामार्गावरून कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक ठप्प होती... ...

पूरस्थितीत जादा दर -खाद्यवस्तू विक्री करणाऱ्या तीन एजन्सींवर कारवाई - Marathi News | Action on three food sales agencies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरस्थितीत जादा दर -खाद्यवस्तू विक्री करणाऱ्या तीन एजन्सींवर कारवाई

उत्पादन तारखेसाठी अतिरिक्त स्टिकर लावणे, ई-मल आयडी नसणे, निव्वळ वजनाचा उल्लेख नसलेल्या तीन एजन्सींवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, पुढील करवाई करण्यात येत आहे, अशी माहिती वैध मापन शास्त्र सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी दिली. ...

पाहा- पूर ओसरल्यानंतर गणपती पेठेत दिसणारी ही विदारक स्थिती - Marathi News | isolation situation that appears in Ganapati Peth after the flood in sangli | Latest sangli Videos at Lokmat.com

सांगली :पाहा- पूर ओसरल्यानंतर गणपती पेठेत दिसणारी ही विदारक स्थिती

सांगली - गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक दुकाने, घरे पाण्याखाली गेली ... ...