लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

गणेशोत्सवात कोल्हापूमध्ये लेसर लाइटला बंदी, नियम मोडल्यास थेट फौजदारी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Laser lights banned in Kolhapur during Ganeshotsav, direct criminal action against those who break the rules | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेशोत्सवात कोल्हापूमध्ये लेसर लाइटला बंदी, नियम मोडल्यास थेट फौजदारी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गतवर्षी गणेशमूर्ती आगमन, विसर्जन मिरवणुकीवेळी भाविकांच्या डोळ्यावर लेझर लाइट पडल्याने काही व्यक्तींचा डोळ्याचा पडदा फाटला होता, तर काहींच्या बुब्बळाला इजा झाल्या होत्या ...

मुलांना टॉपला नेण्याची स्पर्धा, त्यात कॉलेजचा पट होतोय अर्धा; करिअरसाठी पालक जागरुक - Marathi News | As parents are drawn towards academia for their children's careers, schools and colleges should be prepared to provide quality education | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलांना टॉपला नेण्याची स्पर्धा, त्यात कॉलेजचा पट होतोय अर्धा; करिअरसाठी पालक जागरुक

दर्जेदार शिक्षणासाठी शाळा, कॉलेजनी सज्ज व्हावे ...

कोल्हापूरच्या ‘फौंड्री’ला चिनी हाय प्रेशर मोल्डिंग मशीनचे आता बळ; युरोपसह जपानच्या महागड्या मशीनला पर्याय - Marathi News | Chinese high pressure molding machines will be cheaper than European and Japanese machines Kolhapur's foundry industry will gain momentum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या ‘फौंड्री’ला चिनी हाय प्रेशर मोल्डिंग मशीनचे आता बळ; युरोपसह जपानच्या महागड्या मशीनला पर्याय

स्वस्त आणि अधिक उत्पादनक्षम असल्याने कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला गती येणार ...

सोन्याचे बेडे; एक न उलगडलेले कोडे!, कोल्हापुरातील कसबा बीडमध्ये मृग नक्षत्राच्या पावसात सापडतात सोन्याची नाणी - Marathi News | Gold coins are found in the rain of the deer constellation in Kasba Beed Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोन्याचे बेडे; एक न उलगडलेले कोडे!, कोल्हापुरातील कसबा बीडमध्ये मृग नक्षत्राच्या पावसात सापडतात सोन्याची नाणी

सोन्याचा पाऊस पडतो अशी एक अख्यायिका आहे आणि त्या पावसाची प्रचिती सातत्याने होत असते ...

Kolhapur: उपचारात हलगर्जीपणाची तक्रार; तीन तास मृतदेह पडून, सीपीआरमध्ये काही काळ तणाव  - Marathi News | Complaint of negligence in treatment in Kolhapur Body lying for three hours, tension in CPR for some time | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उपचारात हलगर्जीपणाची तक्रार; तीन तास मृतदेह पडून, सीपीआरमध्ये काही काळ तणाव 

सीपीआरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांचा ठिय्या ...

भावाला राखी पाठविण्यासाठी कोल्हापुरात टपाल कार्यालयाबाहेर रांगा, काही ठिकाणी ‘सर्व्हर डाऊन’ - Marathi News | Crowd outside post office in Kolhapur to send Rakhi to brother | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भावाला राखी पाठविण्यासाठी कोल्हापुरात टपाल कार्यालयाबाहेर रांगा, काही ठिकाणी ‘सर्व्हर डाऊन’

नव्या प्रणालीचा फटका ...

“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान - Marathi News | deputy cm eknath shinde big reaction on vantara madhuri mahadevi elephant case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

Deputy CM Eknath Shinde Reaction On Vantara Mahadevi Elephant: महादेवी प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

Kolhapur: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु  - Marathi News | Youth murdered with sharp weapon in Chipri Kolhapur reason unclear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु 

बहिणीला सोडून गावाकडे येताना दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केला हल्ला ...