लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील या साखर कारखान्यांना मिळणार एनसीडीसीकडून कर्ज - Marathi News | These sugar factories in the state will get loans from NCDC on the guarantee of the state government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील या साखर कारखान्यांना मिळणार एनसीडीसीकडून कर्ज

Loan for Sugar Factory राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील आठ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) ने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Kolhapur: अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला नवीन काही तरतूद नाही, उदासीन धोरण - Marathi News | There is no new provision for textile industry in the budget | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला नवीन काही तरतूद नाही, उदासीन धोरण

अतुल आंबी इचलकरंजी : राज्याच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासाठी ७७४ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे दिसत असले तरी त्यामध्ये नव्याने काही नाही. ... ...

Kolhapur: वकिलाने पोलिस निरीक्षकांना शिवीगाळ करून दिली धमकी, गुन्हा दाखल - Marathi News | Chandgad police inspector abused by lawyer and threatened | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वकिलाने पोलिस निरीक्षकांना शिवीगाळ करून दिली धमकी, गुन्हा दाखल

चंदगड : पोलिस निरीक्षकांना मारण्याकरिता अंगावर धाऊन जाऊन त्यांना शिवीगाळ करत धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चंदगड ... ...

Kolhapur: पोलिस ठाण्यातच पेटवून घेतलेल्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू, तिघांवर गुन्हा - Marathi News | The injured who was set on fire in the premises of Shivajinagar police station in Ichalkaranji died during treatment a case against three | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पोलिस ठाण्यातच पेटवून घेतलेल्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू, तिघांवर गुन्हा

पत्नीचा दुसरीकडे विवाह करत असल्याने घेतले होते पेटवून ...

Kolhapur: अधिवेशन संपण्यापूर्वी सुळकुड योजनेसंदर्भात बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  - Marathi News | A meeting before the end of the session regarding the Sulkud scheme to supply water to Ichalkaranji Chief Minister Devendra Fadnavis assurance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अधिवेशन संपण्यापूर्वी सुळकुड योजनेसंदर्भात बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन 

आमदार राहुल आवाडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली  ...

कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात; अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका - Marathi News | Farmer leader Raju Shetty criticized that there was no announcement about debt waiver and irrigation tax in the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात; अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका

कोल्हापूर : राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात, कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात, खताच्या किमती आभाळात, शेतकरी ... ...

कोल्हापूरसाठी अर्थ'हीन' संकल्प, दहा आमदारांचे बळ तरी झोळी रिकामीच - Marathi News | Ignoring issues like Jotiba Authority in Kolhapur Panchganga Pollution, Ambabai Development Plan etc in the state budget | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरसाठी अर्थ'हीन' संकल्प, दहा आमदारांचे बळ तरी झोळी रिकामीच

जोतिबा प्राधिकरण, उड्डाणपूल, रस्त्यांकडे दुर्लक्ष ...

भूपाल शेटे-संजय भोसले यांच्यात शिवीगाळ; कोल्हापूर महापालिका जनसंपर्क कार्यालयात घडला प्रकार - Marathi News | Abuse between former Deputy Mayor Bhupal Shete and suspended Kolhapur Municipal Corporation officer Sanjay Bhosale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भूपाल शेटे-संजय भोसले यांच्यात शिवीगाळ; कोल्हापूर महापालिका जनसंपर्क कार्यालयात घडला प्रकार

कोल्हापूर : माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि महानगरपालिकेचे निलंबित अधिकारी संजय भोसले यांच्यातील घरफाळा घोटाळ्यावरून सुरू असणारी कायदेशीर लढाई ... ...