लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी २३ मार्चला धरणे आंदोलन - Marathi News | protest on March 23 for extension of Kolhapur boundary | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी २३ मार्चला धरणे आंदोलन

हद्दवाढीला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या धिक्काराच्या घोषणा ...

'छावा' कादंबरी आता इंग्रजीत; शिवाजी सावंत यांच्या कन्येने केला अनुवाद - Marathi News | The novel Chhawa which tells the story of Chhatrapati Sambhaji Maharaj's activities is now available in English | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'छावा' कादंबरी आता इंग्रजीत; शिवाजी सावंत यांच्या कन्येने केला अनुवाद

‘छावा’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर कादंबरीच्या मागणीत वाढ ...

कोल्हापुरात भरधाव कारने नऊ वाहनांना उडवले, चालकाचा मृत्यू; ..अन् मोठा अनर्थ टळला - Marathi News | Speeding car hits nine vehicles in Kolhapur driver dies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भरधाव कारने नऊ वाहनांना उडवले, चालकाचा मृत्यू; ..अन् मोठा अनर्थ टळला

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, सायबर चौकातील अपघाताची आठवण ...

Kolhapur- अमर रहे!, शहीद जवान सुनील गुजर यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना  - Marathi News | Sunil Gujar a soldier from Kolhapur who was martyred in an accident in Arunachal Pradesh was cremated with state honours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- अमर रहे!, शहीद जवान सुनील गुजर यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना 

वसंत पाटील  पिशवी : अरूणाचल प्रदेश येथे चीन सीमेलगत वाहन अपघातात शहीद झालेले जवान सुनील विठ्ठल गुजर (वय २५) ... ...

AI in Dairy : शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायातही येणार आता 'एआय' तंत्रज्ञान; कसा होईल फायदा? - Marathi News | AI in Dairy : Just like agriculture, AI technology will now be introduced in the dairy industry; how will it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI in Dairy : शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायातही येणार आता 'एआय' तंत्रज्ञान; कसा होईल फायदा?

AI in Dairy शेतकऱ्यांना त्याच्या जनावरांची सर्व माहिती क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून जनावरांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यास मदत होण्यासाठी केंद्राने देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला. ...

मलकापुरात युनिक उड्डाणपुलाच्या कामात मोठी दुर्घटना; ३२ टन वजनाचा सिग्मेंट बसवताना कोसळला  - Marathi News | Major accident during construction of unique flyover in Malkapur; 32 ton segment collapses while being installed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मलकापुरात युनिक उड्डाणपुलाच्या कामात मोठी दुर्घटना; ३२ टन वजनाचा सिग्मेंट बसवताना कोसळला 

दोन कर्मचारी किरकोळ जखमी, सिग्मेंट बसवताना जी काळजी घ्यावी लागते ती घेतली जात नाही याशिवाय पगार वेळेत न मिळाल्यामुळे टेक्निकली कर्मचारी काम सोडून गेले आहेत.   ...

राजू शेट्टींना पोलिसांनी घरातून घेतलं ताब्यात; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई - Marathi News | Police took Raju Shetty into custody from his house Action taken in the wake of the protest | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टींना पोलिसांनी घरातून घेतलं ताब्यात; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार होते. ...

कोल्हापूरचा जवान अरुणाचलमध्ये शहीद, पाच महिन्यांचा मुलासोबतची पहिली भेट अधुरीच राहिली - Marathi News | Soldier Sunil Gujar from Kolhapur martyred in an accident in Arunachal Pradesh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचा जवान अरुणाचलमध्ये शहीद, पाच महिन्यांचा मुलासोबतची पहिली भेट अधुरीच राहिली

Kolhapur News: अरूणाचल प्रदेशमध्ये रस्त्यावरील बर्फ कंटिंगचे काम चालू होते. सुनील हे डोजरवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. ...