लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

शाहूवाडीतील पालेश्वर धरण झाले ओव्हर फ्लो; धरणांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Paleshwar Dam in Shahuwadi overflows; Water is being released from the dam's spillway | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाहूवाडीतील पालेश्वर धरण झाले ओव्हर फ्लो; धरणांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग

Paleshwar Dam : शाहूवाडी तालुक्यातील शाळी नदीच्या उगमस्थानावर असलेले पालेश्वर धरण जून महिन्यातच 'ओव्हर फ्लो' झाले आहे. त्यामुळे वीस गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. येथे जवळच असलेला धरणांचा धबधबा ओसंडून वाहत आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ३५७ प्राथमिक शाळांसाठी ११० कोटींचा निधी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती  - Marathi News | Fund of Rs 110 crores for 357 primary schools in Kolhapur district, Guardian Minister Prakash Abitkar gave information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील ३५७ प्राथमिक शाळांसाठी ११० कोटींचा निधी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती 

या २४ सुविधा, उपक्रम; कार्तिकेयन एस. यांनी केले सादरीकरण ...

ग्रंथालयांचे धोरण, डिजिटायझेशनचे तोरण; नऊ सदस्यीय धोरण समिताची स्थापना - Marathi News | Decision to digitize and modernize government approved public libraries and government libraries in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रंथालयांचे धोरण, डिजिटायझेशनचे तोरण; नऊ सदस्यीय धोरण समिताची स्थापना

नव्या ग्रंथालयांना २०१२ पासून मान्यता देणे बंद ...

‘हज’ला गेलेले कोल्हापुरातील भाजीपाला व्यापारी जमीर बागवान यांचे 'मक्के'त निधन - Marathi News | Kolhapur vegetable trader Jameer Bagwan who went for Hajj dies in Mecca | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘हज’ला गेलेले कोल्हापुरातील भाजीपाला व्यापारी जमीर बागवान यांचे 'मक्के'त निधन

सौदी येथील ‘शराया’ या दफनभूमीत अंत्यविधी करण्यात आला ...

Kolhapur: साडेसात एचपीवाल्यांना बिले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वातावरण तापले - Marathi News | The atmosphere in the Kolhapur District Planning Committee heated up over the issue of many receiving electricity bills while the electricity bill of 7 HP Motor was waived | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: साडेसात एचपीवाल्यांना बिले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वातावरण तापले

वनहक्क कायद्याबाबतही चर्चा ...

Kolhapur: जिल्हा नियोजनची वारी, विधानसभेची तयारी; कृष्णराज महाडिक, वीरेंद्र मंडलिक बैठकीला उपस्थित - Marathi News | Krishnaraj Mahadik son of MP Dhananjay Mahadik and Virendra Mandlik son of former MP Sanjay Mandlik were present at the District Planning Committee meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जिल्हा नियोजनची वारी, विधानसभेची तयारी; कृष्णराज महाडिक, वीरेंद्र मंडलिक बैठकीला उपस्थित

संबंध नसलेले आत आणि पत्रकार बाहेर ...

कोल्हापुरात काँग्रेस, भाजपला धक्का; शारंगधर देशमुखांसोबत कोण..कोण?, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश - Marathi News | Some former corporators including Sharangdhar Deshmukh of Congress in Kolhapur will join Shinde Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात काँग्रेस, भाजपला धक्का; शारंगधर देशमुखांसोबत कोण..कोण?, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश

१२ ते १५ जण येणार असल्याचा दावा ...

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शासकीय रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित, व्हेन्टिलेटर पडले बंद; मोबाईलच्या प्रकाशात उपचार - Marathi News | Power supply at CPR Hospital in Kolhapur disrupted ventilators shut down Treatment in mobile light | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सीपीआरमधील वीज खंडित, व्हेन्टिलेटर पडले बंद; मोबाईलच्या प्रकाशात उपचार

डॉक्टर, नातेवाइकांची धांदल उडाली ...