लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर, मराठी बातम्या

Kolhapur, Latest Marathi News

Kolhapur Politics: विधानसभेला एक झेंडा...आता दुसराच अजेंडा; आगामी निवडणुकीत पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकणार - Marathi News | Former MLAs from Kolhapur district K P Patil Sujit Minchekar and Rahul Patil who joined the Legislative Assembly in one party and are now in another will face each other again in the upcoming elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: विधानसभेला एक झेंडा...आता दुसराच अजेंडा; आगामी निवडणुकीत पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकणार

ज्या पक्षाचे उपरणे आता गळ्यात टाकले आहे, त्याच पक्षाविरोधात निवडणुकीच्या रणधुमाळीत या आयाराम-गयारामांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिली होती ...

साडेआठ कोटींचा जीएसटी चुकवला; गोव्यातील व्यावसायिकास अटक, केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई - Marathi News | Goa businessman arrested for GST evasion worth Rs 8 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साडेआठ कोटींचा जीएसटी चुकवला; गोव्यातील व्यावसायिकास अटक, केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई

बांधकाम साहित्य विक्रीच्या व्यवसायाद्वारे बनावट बिले तयार केली ...

Kolhapur Crime: गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली ७० हजारांची लाच; पंटर सापडला, कॉन्स्टेबल पसार - Marathi News | Punter at Hupari police station caught taking bribe of Rs 70 thousand to not register a case constable absconded | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली ७० हजारांची लाच; पंटर सापडला, कॉन्स्टेबल पसार

जनजागृती सप्ताहातच कारवाई  ...

Kolhapur Politics: मग आता पतूर कुठं हुतास...; मुरगूडमधील 'ते' फलक ठरले चर्चेचा विषय - Marathi News | So where have you been until now, Amid the upcoming elections a billboard in Murgud Kolhapur has sparked heated debate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मग आता पतूर कुठं हुतास...; मुरगूडमधील 'ते' फलक ठरले चर्चेचा विषय

अनोख्या फलकाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले ...

Kolhapur: स्मशानभूमीत अघोरी पूजा करणारा मांत्रिक शिरोलीचाच; मांत्रिक फरार, शोधण्यासाठी पोलिस पथक तैनात - Marathi News | The person who performed Aghori puja in the graveyard is from Shiroli kolhapur the sorcerer is absconding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: स्मशानभूमीत अघोरी पूजा करणारा मांत्रिक शिरोलीचाच; मांत्रिक फरार, शोधण्यासाठी पोलिस पथक तैनात

प्रसार माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जिल्हा पोलिस प्रमुख योगेश गुप्ता यांनी स्वतः यात लक्ष घालून पोलिसांचा एक पथक तयार करून गावात संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पाठवले ...

अलिशान कारमधून दारुची तस्करी, कोल्हापुरात ९ लाखांच्या मुद्देमालासह तरुणास अटक - Marathi News | Liquor smuggling in a luxurious car youth arrested with goods worth Rs 9 lakh in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अलिशान कारमधून दारुची तस्करी, कोल्हापुरात ९ लाखांच्या मुद्देमालासह तरुणास अटक

सापळा रचला, कारचा पाठलाग करून केली कारवाई ...

कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी ४०० कोटींचे प्रस्ताव तयार, पालकमंत्री आबिटकर यांची माहिती  - Marathi News | Proposals worth Rs 400 crore prepared for roads in Kolhapur city, informed Guardian Minister Abitkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी ४०० कोटींचे प्रस्ताव तयार, पालकमंत्री आबिटकर यांची माहिती 

८८ रस्त्यांच्या कामांचा समावेश ...

चिंताजनक!, कोल्हापूर जिल्ह्यात दहा गरोदर मातांसह २६७ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह - Marathi News | 267 people including ten pregnant mothers test HIV positive in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चिंताजनक!, कोल्हापूर जिल्ह्यात दहा गरोदर मातांसह २६७ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह

जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीतील माहिती ...