शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: दहा तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार; चार सदस्य निवडण्याची प्रथमच संधी

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: उमेदवार दक्ष...१८ प्रभागांमध्ये गणित बिघडवणार अपक्ष

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: मतमोजणीच्या तीन फेऱ्या, दोन तासात लागणार निकाल

कोल्हापूर : थेट पाइपलाइनमध्ये दोष होता तर आठ वर्षात चौकशीला हात कुणी धरला होता, सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: सतेज पाटलांच्या जागांची कुंडली बाहेर काढण्याची वेळ आली, आमदार विनय कोरे यांचा पलटवार

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: आयटी पार्कची ५०० कोटींची जागा कोरेंना ३० कोटींना दिली, सतेज पाटील यांचा आरोप 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: सतेज पाटील ‘फेक नॅरेटिव्ह किंग’, राजेश क्षीरसागर यांची टीका 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहाती

कोल्हापूर : लोकांनी यांचे ऐकलं असते तर पावणेतीन लाखांनी कार्यक्रम झाला नसता, सतेज पाटील यांचा धनंजय महाडिकांना टोला

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: अर्ज माघारीत घोळ झाला, कोल्हापुरात 'या' प्रभागात महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही राहिला