भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
कॉफी विथ करण 6 FOLLOW Koffee with karan season 6, Latest Marathi News कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन करण जोहर करत आहे. Read More
कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमात सैफ आणि त्याची मुलगी सारा अली खान नुकतेच झळकले होते. त्यावेळी सैफने त्याच्या आयुष्यातील अनेक गुपिते शेअर केली. ...
सोशल मीडियावर तिघांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 2016मध्ये अजय आणि करणच्या संबंधामध्ये दुरावा आला होता. ...
सावत्र आई करिना कपूरमधील कुठली एक गोष्ट तुला सर्वाधिक आवडते, असा प्रश्न सारा अली खानला करण्यात आला. या प्रश्नाला साराने अगदी प्रामाणिक उत्तर दिले. ...
बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स आपल्या डेब्यूसाठी सज्ज झाले आहेत मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती सैफ अली खानची मुलगी सारा अली खानची. ...
होय, वरूण धवन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. विशेष म्हणजे, हे बी-टाऊनमधील गॉसिप्स नसून कन्फर्म बातमी आहे. ...
भारतीय संघातील सलामीवर लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. ...
अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात वेडी झालीय. तूर्तास संपूर्ण इंडस्ट्रीत सर्वत्र मलायका व अर्जुन यांच्याच प्रेमाच्या चर्चा आहेत. ...
ताजी बातमी खरी मानाल तर ‘सिम्बा’च्या सेटवर रणवीर सिंग आणि सारा अली खानची मैत्री चांगलीच बहरली आहे. दोघेही एकमेकांचे ब्रेस्ट फ्रेन्ड झाले आहेत. ...