कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन करण जोहर करत आहे. Read More
‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये अलीकडे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व के. एल. राहुल यांनी हजेरी लावली आणि या शोने नवा वाद ओढवून घेतला. आता या संपूर्ण प्रकरणावर ‘कॉफी विथ करण’चा होस्ट करण जोहरची प्रतिक्रिया आली आहे. ...
छोटया पडद्यावर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा बच्चन ही भाऊ-बहिणीची जोडी बघावयास मिळाली. आत्तापर्यंत बऱ्याच भाऊ-बहिणींची जोडी पाहायला मिळाल्या आहेत. ...
अभिषेक बच्चनने सुमारे दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’मधून वापसी केली होती. या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. निश्चितपणे या कौतुकाने अभिषेकला एक नवी ऊर्जा दिली. पण या चित्रपटाचा अभिषेकच्या करिअरला मात्र ...
बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये खन्ना यांनी हार्दिक आणि राहुल यांची बाजू घेतली आहे. ...