लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॉफी विथ करण 6

कॉफी विथ करण 6, मराठी बातम्या

Koffee with karan season 6, Latest Marathi News

कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन करण जोहर करत आहे.
Read More
koffee with karan 6 : करीना कपूरने प्रियंका चोप्राला मारला टोमणा - Marathi News | koffee with karan 6: Kareena kapoor taunt to Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :koffee with karan 6 : करीना कपूरने प्रियंका चोप्राला मारला टोमणा

प्रियंका चोप्रा व करीना कपूर एकत्र फार कमी वेळा दिसतात. मात्र त्या दोघींना एकत्र एका मंचावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. ...

India vs New Zealand T20 : हजारो प्रेक्षकांसमोर तिनं असं काही विचारलं की पांड्या लाजला - Marathi News | India vs New Zealand T20: Woman uses banner to troll Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand T20 : हजारो प्रेक्षकांसमोर तिनं असं काही विचारलं की पांड्या लाजला

India vs New Zealand T20: भारतीय संघाने उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडवर विजय मिळवून ट्वेंटी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. ...

पांड्या, राहुल यांच्या मानगुटीवरील 'कॉफी विथ करण'चं भूत, जोधपूरमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against Hardik Pandya, KL Rahul & Karan Johar in Jodhpur for comments made during Johar's talk show in December last year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या, राहुल यांच्या मानगुटीवरील 'कॉफी विथ करण'चं भूत, जोधपूरमध्ये गुन्हा दाखल

हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर कॉफी विथ करणचं भूत कायम आहे. ...

Koffee With Karan 6: सिद्धार्थ मल्होत्रा-आदित्य रॉय कपूरवर नाराज होऊ शकते मलायका, अर्जुन कपूरवर केली कमेंट - Marathi News | Koffee With Karan 6: Comment on Malaika, Arjun Kapoor, Malaika will be Angered on Sidharth Malhotra and Aditya Roy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 6: सिद्धार्थ मल्होत्रा-आदित्य रॉय कपूरवर नाराज होऊ शकते मलायका, अर्जुन कपूरवर केली कमेंट

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करणच्या आगामी भागात बॉलिवूडचे दोन हॅण्डसम हंक सिद्धार्थ मल्होत्रा व आदित्य रॉय कपूर सहभागी झाले होते ...

Koffee With Karan 6 : काय म्हणता? करण जोहरच्या ‘कॉफी’ला शाहरूख खानचा नकार!! - Marathi News | Koffee With Karan 6: shah rukh khan not in a mood to the guest list of karan johars show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 6 : काय म्हणता? करण जोहरच्या ‘कॉफी’ला शाहरूख खानचा नकार!!

करण जोहरचा ‘कॉफी विद करण’चा सहावा सीझन तूर्तास बराच गाजतोय. करणच्या यंदाच्या या सीझनमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सनी हजेरी लावली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारने म्हणे, करणची कॉफी पिण्यास नकार दिला आहे. ...

आलिया भट्टसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदा बोलला सिद्धार्थ मल्होत्रा! - Marathi News | sidharth malhotra speaks on his break up with alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदा बोलला सिद्धार्थ मल्होत्रा!

सिद्धार्थ व आलिया हे एकमेकांच्या प्रेमात असतानाही आपल्या रिलेशनशिपवर बोलत नसत. ब्रेकअपवरही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. पण अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये मात्र सिद्धार्थने आपले मौन सोडले. ...

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत रिलेशनशीपमध्ये होती सारा अली खान, पहिल्यांदाच दिली नात्याची कबुली - Marathi News | Sara ali khan on ex boyfriend veer pahariya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत रिलेशनशीपमध्ये होती सारा अली खान, पहिल्यांदाच दिली नात्याची कबुली

सारा अली खानने पदार्पणातच बॉलिवूडला हिट सिनेमा दिला. पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच सारा पुढचे सिनमा मिळाला. सारा वेगवेगळ्या कोणत्या कारणांमुळे बी टाऊनमध्ये चर्चेत असते. ...

बॉलिवूडमध्येही माझ्या नवऱ्याची बायको, कारण भूमी पेडणेकर आहे 'या' अभिनेत्रीच्या नवऱ्यावर फिदा - Marathi News | koffee with karan 6 : Bhumi Pednekar wants to date nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्येही माझ्या नवऱ्याची बायको, कारण भूमी पेडणेकर आहे 'या' अभिनेत्रीच्या नवऱ्यावर फिदा

भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव करण जोहरच्या कॉफी विद करणमध्ये आले होते. यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर असतानाचा भूमीने दिशा पटानीला ऑडिशनमध्ये फेले केल्याचा खुलासा केला ...