कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन करण जोहर करत आहे. Read More
परीक्षक आणि करण यांनी मिळून कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमधील सेलिब्रेटींमध्ये सगळ्यात सरस कोणी उत्तरे दिली हे ठरवले. या ज्युरी मेंबरमध्ये मलाईका अरोरा, किरण खेर, वीर दास आणि मल्लिका दुआ यांचा समावेश होता. ...
मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात सुरू आहे. ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत वेळ घालवताना देखील दिसतात. ...
सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये प्रियंका झळकणार होती. पण ऐनवेळी प्रियंकाने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि तिच्या जागी कॅटरिना कैफला घ्यावे लागले. प्रियंकाच्या या वागण्यामुळे भाईजान प्रचंड संतापला होता. ...
‘कॉफी विद करण 6‘च्या फिनाले एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली आणि अनेक रहस्यांवरून पडदा उठला. याशिवाय करिनाने आणखी एक मोठा खुलासा केला. सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग हिच्याबद्दल करिना बोलली. ...
कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्ये आजवर अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर येणार असून या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहर सोबत ते खूप साऱ्या गप्पा मारणार आह ...