कॉफी विथ करण 6, मराठी बातम्या FOLLOW Koffee with karan season 6, Latest Marathi News कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन करण जोहर करत आहे. Read More
होय, ‘ कॉफी विद करण 6’ या आपल्या शोमध्ये करणने अजय व काजोलला बोलवले होते. या शोदरम्यान करणने काजोल व अजय दोघांचीही माफी मागितली. ...
अजय देवगण आणि काजोल हे रिअल लाईफ कपल म्हणजे सर्वाधिक लोकप्रीय जोडी. ही जोडी जिथे जाईल, तिथे चर्चेत येते. करण जोहरचा ‘कॉफी विद करण 6’ हा शो सुद्धा याला अपवाद नाही. ...
करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूरने चक्क या शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिला आहे. ...
कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमात सैफ आणि त्याची मुलगी सारा अली खान नुकतेच झळकले होते. त्यावेळी सैफने त्याच्या आयुष्यातील अनेक गुपिते शेअर केली. ...
सोशल मीडियावर तिघांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 2016मध्ये अजय आणि करणच्या संबंधामध्ये दुरावा आला होता. ...
सावत्र आई करिना कपूरमधील कुठली एक गोष्ट तुला सर्वाधिक आवडते, असा प्रश्न सारा अली खानला करण्यात आला. या प्रश्नाला साराने अगदी प्रामाणिक उत्तर दिले. ...
बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स आपल्या डेब्यूसाठी सज्ज झाले आहेत मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती सैफ अली खानची मुलगी सारा अली खानची. ...
होय, वरूण धवन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. विशेष म्हणजे, हे बी-टाऊनमधील गॉसिप्स नसून कन्फर्म बातमी आहे. ...