लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॉफी विथ करण 6

कॉफी विथ करण 6, मराठी बातम्या

Koffee with karan season 6, Latest Marathi News

कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन करण जोहर करत आहे.
Read More
हार्दिक पांड्याने 'त्या' धक्कादायक विधानाबद्दल मागितली माफी - Marathi News | Hardik Pandya apologises after his comments on Koffee with Karan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने 'त्या' धक्कादायक विधानाबद्दल मागितली माफी

'कॉफी विथ करण'च्या सहाव्या सत्रात भारतीय क्रिकेट संघातील हॉट बॉय हार्दिक पंड्याने विवादास्पद विधान केले होते. ...

Koffee With Karan: हार्दिक पंड्याला 'या' बॉलीवूड अभिनेत्रीशी करायचे आहे लग्न... - Marathi News | Koffee With Karan: Hardik Pandya wants to do marriage with this 'Actress' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Koffee With Karan: हार्दिक पंड्याला 'या' बॉलीवूड अभिनेत्रीशी करायचे आहे लग्न...

हार्दिकने सांगितले की, मला चिकनी चमेली हे आयटम साँग आवडते, त्यामुळे मला करिना कपूरबरोबर डेटिंगला जायला आवडेल. तर आपल्याला प्रियांका चोप्राही आवडत असल्याचे हार्दिकने सांगितले. ...

Koffee With Karan 6: क्रिकेटर लोकेश राहुलचे या अभिनेत्रीवर आहे क्रश - Marathi News | Koffee With Karan 6: KL Rahul confesses his crush for Malaika Arora on Karan Johar’s show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 6: क्रिकेटर लोकेश राहुलचे या अभिनेत्रीवर आहे क्रश

कॉफी विथ करण सिझन 6 या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात भारतीय क्रिकेट टीममधील केएल राहुल अर्थात लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी उपस्थिती लावली होती ...

Koffee With Karan 6: प्रियांकाचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरने निक जोनासला दिला 'हा' सल्ला! - Marathi News | Coffee with Karan : Priyanka ex boyfriend shahid kapoor give this advice to nick jones | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 6: प्रियांकाचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरने निक जोनासला दिला 'हा' सल्ला!

कॉफी विथ करणमध्ये नुकतीच हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलने हजेरी लावत रसिकांची मनं जिंकली आहेत. पुढच्या भागात आपल्याला शाहिद कपूर आणि त्याचा भाऊ ईशान खट्टरची जोडी दिसणार आहे. ...

Koffee with Karan: अखेर अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर प्रभासने केला खुलासा!! - Marathi News | Koffee with Karan: Prabhas FINALLY opens up on his relationship with Anushka Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee with Karan: अखेर अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर प्रभासने केला खुलासा!!

होय, आम्ही बोलतोय ते ‘बाहुबली’ स्टार्स प्रभास, राणा दग्गुबती आणि दिग्दर्शक एस. एस. राजमौली. ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशात सर्वात मोठा वाटा असलेले हे स्टार्स ‘कॉफी विद करण’च्या सेटवर पोहोचले आणि मग काय, धम्माल झाली. ...

Koffee with karan 6 : 'या' कारणामुळे करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा भांडण विसरुन आल्या एकत्र - Marathi News | Koffee with karan 6: That why priyanka chopra and kareen kapoor did the patch up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee with karan 6 : 'या' कारणामुळे करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा भांडण विसरुन आल्या एकत्र

दोन अभिनेत्रींमधले वाद बॉलिवूडला काही नवीन नाहीत. अनेक अभिनेत्रींमध्ये आतल्याआत कोल्ड वॉर सुरु असतात. करीना कपूर आणि प्रियांका चोप्राबद्दल. 2004 मध्ये दोघींनी ऐतराजमध्ये एकत्र काम केले होते. ...

कॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात - Marathi News | Koffee With Karan 6: Prabhas, Rana Daggubati And SS Rajamouli Are Karan Johar's New Guests | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात

कॉफी विथ करणच्या या आगामी भागाचे चित्रीकरण नुकतेच झाले आहे. करण जोहरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रभास, राणा आणि राजामौली यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून याविषयी सांगितले आहे. ...

अजय देवगण सांगतो, काजोलला आवडत नाहीत ब्रँडेड गोष्टी - Marathi News | Koffee With Karan 6: Kajol is a low maintenance wife, Ajay reveals how she shops for cheap stuff online | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण सांगतो, काजोलला आवडत नाहीत ब्रँडेड गोष्टी

अजय देवगण आणि काजोल यांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. अजयने या कार्यक्रमाच्या दरम्यान काजोल किती कंजुष आहे हे सगळ्यांना सांगितले. काजोलला स्वतःवर पैसे खर्च करायला आवडत नाहीत. ...