डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
कॉफी विथ करण 6, मराठी बातम्या FOLLOW Koffee with karan season 6, Latest Marathi News कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन करण जोहर करत आहे. Read More
भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रिकेटपटूनं सामाजिक भान राखणं किती गरजेचं आहे, याचे महत्त्व हार्दिक पांड्या प्रकरणानंतर अनेकांना कळलं असेल. ...
पंड्या आणि राहुल या दोघांनाही ऑस्ट्रेलियावरून भारतामध्ये माघारी बोलावले आहे. ...
या दोघांच्या कॉफी विथ करण कार्यक्रमातील आक्षेपार्ह विधानाबद्दल कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे. ...
'कॉफी विथ करण'मधील 'त्या' विधानांची बीसीसीआयकडून गंभीर दखल ...
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात केलेल्या मनमोकळ्या गप्पांनंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या मागे लागलेली शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. ...
कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने केलेल्या विधानानंतर उठलेले वादळ क्षमण्याची चिन्हं दिसत नाहीत. ...
महिलांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या भारताच्या हार्दिक पांड्याला नेटिझन्सने चांगलेच झोडपले. ...
भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात केलेल्या धक्कादायक विधानाबद्दल माफी मागितली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्याचं वागणं पटलेलं नाही. ...