लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
के. के. मेनन

के. के. मेनन, व्हिडिओ

K.k.menon, Latest Marathi News

'सरकार', 'द गाझी अटॅक', 'हैदर' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता के.के.मेनन लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. तो एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीच्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली'. १० ऑक्टोबरला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More