KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. त्याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाला होता. त्याने 'माचिस' सिनेमातील 'छोड आये हम...' या गाण्याने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप' गाण्याने तो लोकप्रिय ठरला. वयाच्या ५३ व्या वर्षीच एका कॉन्सर्ट दरम्यान निधन झाल्याने बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने ३५०० पेक्षा जास्त जिंगल्स आणि बरीच बॉलिवूड सिनेमातील गाणी गायली आहेत. Read More
केकेचा (Singer KK cause of Death) मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. आता शवविच्छेदन करणाऱ्या एका डॉक्टरांनी केकेच्या मृत्यूबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ...
KK Funeral: सर्वांचा लाडका गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ याचं मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्याच्यावर मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
Om Puri ex-wife Nandita Puri Demands CBI inquiry For KK: लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान केकेच्या अचानक झालेल्या मृत्यूने सगळ्यांनाच जबर धक्का बसला आहे. कॉन्सर्टचे व्हिडीओ पाहून चाहते संतप्त आहेत. ओम पुरी यांची एक्स-वाईफ नंदिता पुरी हिनेही संतप्त प्रतिक्रिया ...