Nagpur News पतंगीच्या हुल्लडबाजांमुळे अनेक जण जखमी होतात. विशेषत: धारधार मांजामुळे दुचाकी चालकांचे गळे कापण्याची शक्यता अधिक असते. याची दखल घेत उद्या रविवारी शहरातील विविध १२ उड्डाणपूल सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद ठेवण्याचा निर्ण ...