lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंग

पतंग

Kite, Latest Marathi News

पक्ष्यांचं जगणं मुश्किल; माणसांचेही जीव जातायेत, नायलॉन मांजा ठरतोय घातक - Marathi News | It is difficult for birds to survive Even human lives are lost nylon manja is becoming dangerous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष्यांचं जगणं मुश्किल; माणसांचेही जीव जातायेत, नायलॉन मांजा ठरतोय घातक

नायलॉन मांजावर सरकारने बंदी घातली असली तरी बाजारात सर्रास विक्री सुरू ...

पोलखोल! बंदी असतानाही नायलॉन मांजाची घरपोच डिलेव्हरी - Marathi News | Polkhol! Home delivery of Nylon Manja despite the ban | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलखोल! बंदी असतानाही नायलॉन मांजाची घरपोच डिलेव्हरी

पोलखोल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने ऑनलाइन मागविला मांजा ...

Video: पक्षाच्या शरीराभोवती अडकलेला चायनीज मांजा काढून दिलं जीवदान; पुणेकराची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | removed the Chinese manja stuck around the bird body Appreciable performance of a citizen of Kasba Peth pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पक्षाच्या शरीराभोवती अडकलेला चायनीज मांजा काढून दिलं जीवदान; पुणेकराची कौतुकास्पद कामगिरी

चायनीज मांजा वापरल्याने पक्ष्यांचा प्राण तर जातोच, नागरिकांचे गळेही चिरले जाऊन निष्पाप जीव जातोय ...

नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री थांबवा; उच्च न्यायालयाचा सायबर विभागाला आदेश - Marathi News | Stop Online Selling of Nylon Manja; High Court order to Cyber Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री थांबवा; उच्च न्यायालयाचा सायबर विभागाला आदेश

Nagpur News नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री थांबविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सायबर विभागाला दिला व यावर एक आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले. ...

नायलॉनच्या मांजाने पक्ष्यांबरोबरच, नागरिकांचेही गळे कापले जातायेत - Marathi News | Along with birds citizens are also cut with nylon nets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलॉनच्या मांजाने पक्ष्यांबरोबरच, नागरिकांचेही गळे कापले जातायेत

नायलॉन मांजावर बंदी असतानाही बाजारात ते मिळते. संबंधितांवर कारवाई का केली जात नाही? पक्षीप्रेमींचा सवाल ...

सावध व्हा! नायलॉन मांजामुळे मेंंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापली जाते - Marathi News | Be careful! The nylon sheath cuts the artery that supplies blood to the brain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावध व्हा! नायलॉन मांजामुळे मेंंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापली जाते

Nagpur News नायलॉन मांजामुळे गळा चिरून मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापत असल्याने, या मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. ...

जीवघेणी पतंगबाजी! नायलॉन मांजाने पुन्हा कापला विद्यार्थ्याचा गळा, पडले १६ टाके - Marathi News | students throat cut by Nylon Manja in nagpur, Second incident in three days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीवघेणी पतंगबाजी! नायलॉन मांजाने पुन्हा कापला विद्यार्थ्याचा गळा, पडले १६ टाके

तीन दिवसांत दुसरी घटना ...

अवघ्या सहाशे रुपयांत मृत्यूचा मांजा ‘ऑन सेल’; ‘फेसबुक’ व इतर संकेतस्थळांवर ‘ऑर्डर्स’ - Marathi News | Death Manja 'On Sale' for just six hundred rupees; Orders on Facebook and other websites | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवघ्या सहाशे रुपयांत मृत्यूचा मांजा ‘ऑन सेल’; ‘फेसबुक’ व इतर संकेतस्थळांवर ‘ऑर्डर्स’

Nagpur News ‘नायलॉन’ मांजा यंदा बाजारात विक्रीला उपलब्ध नाही, असा दावा दुकानदार व प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा दावा अतिशय पोकळ असून शहरातील अनेक भागांमध्ये चोरीछुपे या जीवघेण्या ‘चायनीज’ मांज्याची विक्री सुरूच आहे. ...