पणजी येथील मिरामार किना-यावर उद्या १६ व परवा १७ रोजी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील २0 आणि विदेशातील २२ पतंग उडविणारे स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. ...
रविवारची सुट्टी असतानाही मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा पतंगोत्सव चांगलाच रंगला. महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या काईट फेस्टीवलमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहात सहभाग घेऊन उंच उंच झेपावणाऱ्या पतंगांना ढील दिली ...