घे भरारी! मुंबईत पतंगोत्सव उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 11:04 PM2018-01-14T23:04:29+5:302018-01-14T23:08:40+5:30

मकर संक्रांतीनिमित्त मुंबईत रविवारी पतंगोत्सव उत्साहात साजरा झाला. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)

पतंगाला उंच भरारी मिळवून देण्यात गुंतलेले मुंबईकर.

वेगवेगळ्या आकार आणि प्रकारांच्य़ा पतंगांनी मुंबईचा आसमंत भरून गेला होता.

गिरगाव चौपाटीवरील पतंगोत्सवादरम्यानचे एक दृश्य.