वाढती महागाईतून मार्ग काढीत नागरिकांनी मकरसंक्रांतीचा सण गोड केला. यानिमित्ताने शहर परिसरातील सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम साजरे करून तिळगूळ वाटून सण साजरा केला. ...
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मानव सृष्टीवरील सामूहिक जीवन, खिलाडूवृत्ती व कौटुंबिक ओढ जोपासणारा रोजगाराभिमुख पतंगोत्सव हल्ली अधिकच जोमाने व जोशात साजरा होत आहे. विशेषत: येवल्यात पतंग व आसारी खरेदी-विक्र ी व पतंगाशी संबंधित व्यवसाय बहरले आहेत. परिणाम ...
शहरात नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरही त्याचा सर्रास वापर सुरू आहे. त्याचा प्रत्यय बुधवारी पतंगबाजी दरम्यान दिसून आला. २५ पेक्षा अधिक लोक मांजाने जखमी होऊन उपचरासाठी मेयो-मेडिकलमध्ये दाखल झाले. ...
सिन्नर : शहर परिसरातील मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंतगोत्सव साजरा होत असतांना नभांगण विविध आकारातील रंगीबेरंगी पतंगांनी सजल्याने आकाशाने ‘रंगपंचमी’ची अनुभूती घेतली. ...