तंग उडवीत असताना झालेल्या बाचाबाचीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेजाºयाला उचलून आपटून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी रवींद्र नाईक (२९, रा.खाणपाडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. ...
एकीकडे नायलॉन मांजामुळे २० च्यावर माणसे गंभीर जखमी झाली असताना पक्ष्यांवरही संक्रांत बरसली आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार मकरसंक्रांतीच्या एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
‘ढिल दे ढिल दे दे रे भैया, इस पतंग को ढिल दे, जैसे ही मस्ती में आये, उस पतंग को काट दे’ असा पतंग उडविण्याचा जल्लोष झाला. चक्री, मांजा अन् पतंग उडविण्याचा हा सोहळा तीळगूळ-चिवड्याने अधिकच द्विगुणित केला, सोबतीला डीजेची साथ होतीच. ...