मकरसंक्र ांतीनिमित्त पतंगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बच्चेकंपनी सज्ज झाली आहे. निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर येथे पतंग निर्मितीची कार्यशाळा आयोजित करून पतंगावर बेटी बचाओ-बेटी पढाओ, नायलॉन मांजा मुक्ती हे वाक्य लिहून मुलींच्या सन्मानाचा संदेश ...
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने एकाच दिवशी सुमारे दोन हजारांवर प्लास्टिक पतंग आणि २५ चक्री नॉयलॉन मांजा जप्त केला. सुमारे ७७ दुकानांची तपासणी करून १३ हजारांचा दंड वसूल केला. ...
दुर्गामाता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थानच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन शाळेतील सुमारे अकराशे विद्यार्थ्यांना पतंगीचे वाटप करून तिळगुळ देण्यात आले ...
विधानसभा निवडणुकीत राजकारण ढवळून निघाले. यात अनेकांचे उडणारे पतंग कापण्यात आले. अगदी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत ही काटाकाटी दिसून आली. पतंगाच्या रूपाने राजकीय मैदानात दिसणारी ही काटाकाटी आता थेट आसमंतात चालणार आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाने नायलॉन मांजाविरोधी मोहीम सुरू करत मकरसंक्रांतीला पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणार ... ...