‘ढिल दे ढिल दे दे रे भैया, इस पतंग को ढिल दे, जैसे ही मस्ती में आये, उस पतंग को काट दे’ असा पतंग उडविण्याचा जल्लोष झाला. चक्री, मांजा अन् पतंग उडविण्याचा हा सोहळा तीळगूळ-चिवड्याने अधिकच द्विगुणित केला, सोबतीला डीजेची साथ होतीच. ...
सिन्नर : शहर परिसरातील मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंतगोत्सव साजरा होत असतांना नभांगण विविध आकारातील रंगीबेरंगी पतंगांनी सजल्याने आकाशाने ‘रंगपंचमी’ची अनुभूती घेतली. ...
पतंगीच्या हुल्लडबाजीमुळे अनेक जण जखमी होतात. विशेषत: धारधार मांजामुळे दुचाकी चालकांचे गळे व हात, पाय कापण्याची शक्यता अधिक असते. याची दखल घेत बुधवारी सदरचा उडाण पूल सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ...