किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल. Read More
How To Use Coriander Stems : What to do with the coriander stem : 6 Ways To Use Coriander Stem : Tips For Using Coriander Stem : कोथिंबीर निवडून त्याची देठ फेकून न देता ते अनेक प्रकारे उपयोगी येतात, नेमकं काय करता येईल ते पाहूयात... ...
Home Hacks: घरातले जुने चमचे काळपट पडले असतील किंवा त्यांच्यावरची चमक कमी झाली असेल,तर हे काही घरगुती उपाय करून बघा.(2 best home hacks to clean old steel spoon) ...
Right Way To Store Wheat Atta In Fridge : तुम्ही चपातीचं कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवणार असाल आणि अनेक तासानंतर चपात्या करणार असाल तर फ्रिजमध्ये पीठ ठेवण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ...