नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल. Read More
Add these three ingredients before covering lunch box to enhance taste : आपल्या नवऱ्याचा व मुलांचा डबा अधिक स्वादिष्ट कसा करावा याचीच ही सोपी ट्रिक... ...
Right Way To Cook Pulses To Get Maximum Benefits : आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार डाळी बनवताना प्रेशर कुकरमध्ये जितकं पाणी घालाल जितकीच ती डाळ जास्त उकळेल आणि त्यातील पोषक तत्व व्यवस्थित टिकून राहतील. ...
How To Choose Perfect Kairi Or Raw Mango For Pickle: लोणच्यासाठी कैरीचा फक्त करकरीतपणा किंवा कडकपणा पाहणंच पुरेसं नसतं. खाली दिलेल्या काही गोष्टी तपासून घेणंही तेवढंच गरजेचं ठरतं. (tips for aam ka achar in marathi) ...