Kishori shahane, Latest Marathi News विविध मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत किशोरी शहाणे यांनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवले आहे. किशोरी शहाणे-वीज सध्या मराठी मालिका, सिनेमा आणि इतर काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारत आहेत. Read More
किशोरी यांनी हिना पांचाळ यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या आयुष्यातील एक मजेशीर गोष्ट सांगितली. ...
किशोरी शहाणे, विद्याधर जोशी ऊर्फ बाप्पा आणि सुरेखा पुणेकर हे तिघे गप्पा मारताना दिसणार आहेत. ...
'बिग बॉस मराठी'चा प्रेक्षकांमधील उत्साह वाढत असताना हा शो शिवानी सुर्वेच्या घरातून बाहेर जाण्यासह अधिक रोचक बनला आहे. ...
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना बऱ्याचदा सोशल मीडियावर केलेल्या विधानामुळे व फोटोंमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ...
टास्क दिवसेंदिवस आणखी रोचक होत चालले असल्याने घरातल्या सदस्यांना दरदिवशी परस्परांबद्दल नवनवी माहिती मिळते आहे. ...
अभिजीत बिचुकले, वैशाली माडे, रूपाली भोसले आणि किशोरी शहाणे बॉलिवूडचे सितारे आणि त्यांच्या स्टारडमबाबत बिग बॉसच्या घरात गप्पा मारणार आहेत. ...
किशोरी शहाणे यांनी अभिजीत बिचुकले यांना त्यांचे नाव विचारता माधव आणि बिचुकले मधील मजेशीर संवाद बघायला मिळणार आहे. ...
किशोरी शहाणे रसिकांमध्ये आणि त्या घरातील स्पर्धकांमध्ये आपली जादू पसरवत आहेत. ...