लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी शहाणे

किशोरी शहाणे

Kishori shahane, Latest Marathi News

विविध मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत किशोरी शहाणे यांनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवले आहे. किशोरी शहाणे-वीज सध्या मराठी मालिका, सिनेमा आणि इतर काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारत आहेत. 
Read More
Bigg Boss Marathi 2: किशोरी शहाणे झाल्या भावूक, हे आहे यामागचं कारण - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Kishori Shahane getting emotional, this is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: किशोरी शहाणे झाल्या भावूक, हे आहे यामागचं कारण

स्‍पर्धकांना बिग बॉसच्‍या घरात जाऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. ...

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात आता शिवानी सुर्वेने उचललं हे पाऊल - Marathi News | Bigg Boss Marathi 2: This step taken by Shivani Surve in the Big Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात आता शिवानी सुर्वेने उचललं हे पाऊल

शिवानी सुर्वे हे नाव बिग बॉस मराठीच्या घरात आणि घराबाहेर बरेच चर्चेत राहिले आणि आता पुन्हा हे नाव चर्चेचा विषय बनलं आहे. ...

किशोरी शहाणे यांनी सांगितले त्यांचा मुलगा बॉबीच्या आयुष्यातील एका खास क्षणाविषयी - Marathi News | bigg boss marathi 2 contestant kishori shahane talked about her son bobby vij | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोरी शहाणे यांनी सांगितले त्यांचा मुलगा बॉबीच्या आयुष्यातील एका खास क्षणाविषयी

किशोरी शहाणे वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये त्यांचा मुलगा बॉबी विज बाबत बोलताना दिसत आहेत. ...

बिग बॉस मराठी २ : किशोरीताई कोणाला म्हणाल्या, तुमच्या कर्माची फळं इथेच भोगणार - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Kishori Tai angry on Veena and Rupali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : किशोरीताई कोणाला म्हणाल्या, तुमच्या कर्माची फळं इथेच भोगणार

बिग बॉस मराठीच्या घरामधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या KVR ग्रुपमधील भांडण संपता संपेना. ...

बिग बॉस मराठी सिझन २ : सुरेखा पुणेकरांनानंतर घरातील हा सदस्य पडला एकटा - Marathi News | Kishori Shahane feel alone in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी सिझन २ : सुरेखा पुणेकरांनानंतर घरातील हा सदस्य पडला एकटा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चर्चेत असलेला KVR ग्रुपमध्ये कुठेतरी फुट पडत आहे असे काही दिवसांपासून दिसतेय. ...

हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत किशोरी शहाणे यांचे पती, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Bigg Boss marathi 2 contestant kishori shahane and deepak balraj vij love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत किशोरी शहाणे यांचे पती, पाहा त्यांचे फोटो

किशोरी शहाणे या गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांना चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्यांच्या फॅन्सना नेहमीच इच्छा असते. ...

माहेरची साडी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी किशोरी शहाणे यांना झाली होती अशी दुखापत - Marathi News | Bigg Boss Marathi 2 fame Kishori Shahane was injured during maherchi sadi shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माहेरची साडी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी किशोरी शहाणे यांना झाली होती अशी दुखापत

बिग बॉस मराठीमधील सगळ्या स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येत आहे. ...

बिग बॉस मराठी सिझन २ : किशोरी, रुपाली आणि वाणीच्या मैत्रीत पडणार फूट?  - Marathi News | Will Rupali Bhosale, Kishori Shahane and Veena Jagtap break their friendship in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी सिझन २ : किशोरी, रुपाली आणि वाणीच्या मैत्रीत पडणार फूट? 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या सिझन मध्ये पहिला जो ग्रुप तयार झाला तो होता KVR - किशोरी, रुपाली आणि वीणा. हा ग्रुप प्रेक्षक आणि घरातील सदस्य यामध्ये बराच चर्चेत आहे ...