विविध मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत किशोरी शहाणे यांनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवले आहे. किशोरी शहाणे-वीज सध्या मराठी मालिका, सिनेमा आणि इतर काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारत आहेत. Read More
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धक किशोरी शहाणेने इंस्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून ती भोपाळमध्ये असल्याचं समजतं आहे. ...