Kishori Shahane News in Marathi | किशोरी शहाणे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Kishori shahane, Latest Marathi News
विविध मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत किशोरी शहाणे यांनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवले आहे. किशोरी शहाणे-वीज सध्या मराठी मालिका, सिनेमा आणि इतर काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारत आहेत. Read More
Smart Sunbai Movie Teaser: शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित 'स्मार्ट सुनबाई' सिनेमा २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. ...
किशोरी शहाणे यांचा लेक बॉबीदेखील लोकप्रिय स्टारकिड आहे. त्याच्या फिटनेस आणि मॉडेलिंगसाठी तो ओळखला जातो. पण, त्याच्या नावामागे चाहत्यांना कुतुहल होतं. आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत किशोरी शहाणेंनी लेकाच्या नावामागचा उलगडा केला. ...