लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
मी Whatsapp चॅट पाहिला नाही; अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर म्हणाल्या... - Marathi News | I did not see the Whatsapp chat; After two and a half hours of interrogation, Kishori Pednekar Target Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी Whatsapp चॅट पाहिला नाही; अडीच तासांच्या चौकशीनंतर पेडणेकर म्हणाल्या...

तुमच्या घड्याळ प्रमाणे अडीच तास चौकशी झाली हे खरं आहे. मुळात एवढा वेळ ते चौकशी करत नव्हते. सुरुवातीला खूप वेळ तर आमच्या गप्पा झाल्या असं पेडणेकरांनी म्हटलं. ...

Gajanan Kale : “मोरूची मावशी आता लवकरच पिंजऱ्यात असेल“; मनसेचा किशोरी पेडणेकरांना खोचक टोला - Marathi News | MNS Gajanan Kale slams Kishori Pednekar Over Maharashtra govt orders CAG to probe BMC's last 2 years' projects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोरूची मावशी आता लवकरच पिंजऱ्यात असेल“; मनसेचा किशोरी पेडणेकरांना खोचक टोला

MNS Gajanan Kale And Kishori Pednekar : मनसेचे नेते गजानन काळे यांनी निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Kishori Pednekar : “माझ्या कुटुंबातील एकाचा बळी घेतला”; पेडणेकरांनी सासूबाईंच्या निधनासाठी सोमय्यांना धरलं जबाबदार - Marathi News | Kishori Pednekar Slams BJP Kirit Somaiya Over Vijaya Pednekar passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्या कुटुंबातील एकाचा बळी घेतला”; पेडणेकरांनी सासूबाईंच्या निधनासाठी सोमय्यांना धरलं जबाबदार

Kishori Pednekar : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचं निधन झालं आहे. ...

Gajanan Kale : “मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला, गोरगरिबांसाठीच्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे” - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Kishori Pednekar Over SRA scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला, गोरगरिबांसाठीच्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे”

MNS Gajanan Kale Slams Kishori Pednekar : मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना खोचक टोला लगावला आहे. ...

किशोरी पेडणेकर यांची चौकशी, एसआरए घोटाळाप्रकरण - Marathi News | Investigation of Kishori Pednekar, SRA scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर यांची चौकशी, एसआरए घोटाळाप्रकरण

दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ...

राज ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय किशोरी पेडणेकरांना फराळ गोड वाटत नाही; मनसेची टीका - Marathi News | MNS spokesperson Gajanan Kale has targeted Kishori Pednekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय किशोरी पेडणेकरांना फराळ गोड वाटत नाही; मनसेची टीका

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे. ...

'राणा दाम्पत्य नौटंकी, बच्चू कडू त्यांना पुरुन उरतील'; किशोरी पेडणेकरांची टीका - Marathi News | Shiv Sena leader Kishori Pednekar has criticized MP Navneet Rana and MLA Ravi Rana, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राणा दाम्पत्य नौटंकी, बच्चू कडू त्यांना पुरुन उरतील'; किशोरी पेडणेकरांची टीका

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे, ...

Uddhav Thackeray कुठेही हात घालू शकतात, किशोरी पेडणेकर यांचा इशारा कुणाला? Kishori Pednekar - Marathi News | Uddhav Thackeray can touch anywhere, Kishori Pednekar's warning to whom? Kishori Pednekar | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray कुठेही हात घालू शकतात, किशोरी पेडणेकर यांचा इशारा कुणाला? Kishori Pednekar

Uddhav Thackeray कुठेही हात घालू शकतात, किशोरी पेडणेकर यांचा इशारा कुणाला? Kishori Pednekar ...