लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल” - Marathi News | rahul shewale says if mumbai not get vaccine even after global tender it will be centre failure | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल”

Corona Vaccine: जागतिक निविदा काढल्यानंतरही मुंबईला लस पुरवठा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

Coronavirus Mumbai Updates : लसीकरणाच्या संदेशानंतरच घराबाहेर पडा, महापौरांचे मुंबईकरांना आवाहन - Marathi News | Coronavirus Mumbai Updates: Get out of the house only after vaccination message, Mayor appeals to Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : लसीकरणाच्या संदेशानंतरच घराबाहेर पडा, महापौरांचे मुंबईकरांना आवाहन

Coronavirus Mumbai Updates : लसीकरण केंद्रांबाहेर प्रचंड गर्दी होत असल्याने महापालिका नवीन केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन करीत आहे. ...

सृजनशील शहरांमध्ये चित्रपट श्रेणीत मुंबईचा गौरव, संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत मिळाला मान - Marathi News | Mumbai's glory in the category of film among creative cities, honored at the united nations conference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सृजनशील शहरांमध्ये चित्रपट श्रेणीत मुंबईचा गौरव, संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत मिळाला मान

मुंबई शहराला "युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म" ही ख्याती प्राप्त झाली आहे. ...

Corona Vaccine: लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर - Marathi News | mayor kishori pednekar informed about corona vaccination drive in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

Corona Vaccine: महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. ...

“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव” - Marathi News | kishori pednekar criticized devendra fadnavis on shortage of remdesivir injection issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”

shortage of remdesivir: माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव असल्याची टीका करण्यात आली आहे. ...

मुंबईच्या महापौरांकडून पूर्ण लॉकडाऊनची मागणी | Mumbai Mayor Kishori Pednekar | Lockdown - Marathi News | Demand for complete lockdown from Mumbai mayor Mumbai Mayor Kishori Pednekar | Lockdown | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या महापौरांकडून पूर्ण लॉकडाऊनची मागणी | Mumbai Mayor Kishori Pednekar | Lockdown

...

कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर - Marathi News | mumbai mayor kishori pednekar says those returning from kumbh mela we are thinking of putting them under quarantine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर

kumbh mela: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

Corona Vaccination: मुंबईत यापुढे ज्यांना मेसेज त्यांनाच लस- महापाैर किशाेरी पेडणेकर - Marathi News | Corona Vaccine will be given to those who gets message says mayor kishori pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: मुंबईत यापुढे ज्यांना मेसेज त्यांनाच लस- महापाैर किशाेरी पेडणेकर

लवकरच मिळणार दोन लाख २० हजार लसींचा साठा ...