किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
Corona Vaccination : महापालिकेने स्पुतनिक लसीच्याशहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी सोयीस्कर होईल, अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी भव्य शीतगृह उभारणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ...
Mumbai Corona Unlock Updates: राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करुन 'अनलॉक'ला सुरुवात झाली आहे. त्यात मुंबईत नेमकं कोणकोणत्या गोष्टी सुरू आणि कोणत्या बंद राहणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ...
शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. भाजपला वाटत असेल तर उद्याच निवडणुका घ्या, आम्हाला काहीच अडचण नाही. निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर यांनी दिली. ...