किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
BJP Ameet Satam And Uddhav Thackeray : अमित साटम यांनी टिपू सुलतान उद्यानाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ...
अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करुन माझे नाव अ. भा. साटम असं हाताने लिहिलेले दिसून येते. या पत्रावर खाली सही आणि मंजूर असे लिहिलंय. म्हणजेच सदर प्रस्तावावर खाडाखोड करुन माझं नाव लिहिलं. ...
पालिका निवडणुकांच्या काळात जोरदार राजकीय चिकलफेक केली जाते. मात्र यावेळीस निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी शिवसेना - भाजप नगरसेवकांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ...